Visitors have accessed this post 69 times.

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी केले. महाराष्ट्र महासचिव रविंद्र नेरकर यांनी पत्रकार संघाच्या कार्याबद्दलची माहिती व पुढील रूपरेषा सांगितली. नाशिक येथील भारतीय पत्रकार संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी भारतीय पत्रकार संघाच्या लीगल सेलच्या उपाध्यक्ष प्रेरणा देशपांडे, राज्य उपाध्यक्ष ज्योती सोनवणे, कृतिका मराठे, कार्यालयीन सचिव मीनल कुलकर्णी, महाराष्ट्र कार्य.सदस्य राजेश आंधळे, अनिल वैद्य, उषा गवई, राजू आतकरी, जिल्हा सदस्य संदीप पिसोलकर, लक्ष्मीकांत कोतकर, वासंती जगदेव, शंतनू जगदेव, सारंग खेडकर, अनिता कदम, हेमंत मराठे, रामचंद्र येडे, चिराग देशपांडे, सुभाष सबनीस, माधुरी देशपांडे, राजेश गिरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकारांचा सत्कारही करण्यात आला.

INPUT – किरण काले

कोई जवाब दें

Please enter your comment!
Please enter your name here